शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज थकबाकीदार, फसवणूक करणार्‍यांवर करडी नजर ठेवण्यासाठी १ मार्चपर्यंत ॲप- मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: December 6, 2023 15:05 IST

सहकारी पतसंस्थांना सतर्क करणार

पणजी: कर्ज थकबाकीदार, सहकारी पतसंस्था तसेच बँकांची फसवणूक करणार्‍यांवर करडी नजर ठेवण्यासाठी १ मार्चपर्यंत ॲप आणले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

साखळी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की,' गोवा सरकार पतसंस्था आणि बँकांसाठी कर्ज थकबाकीदार आणि फसवणूक करणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी  विशेष मोबाइल ॲप्लिकेशन (अ‍ॅप) सुरू करणार आहे. हे ॲप १ मार्च २४ पर्यंत आणले जाईल. कर्ज थकबाकीदार आणि फसवणूक करणाऱ्यांबद्दल सावध होण्यासाठी पतसंस्था आणि बँकांना हे ॲप मदत करेल.'

दरम्यान, अनेकजण विविध बँकांमधून तसेच पतसंस्थांमधून कर्ज उचलतात आणि हप्ते वेळेवर भरत नाहीत. थकबाकी राहिल्याने बँकांची बिगर उत्पादक मालमत्ता (एनपीए) वाढते व बँकांच्या व्यवहारांवर परिणाम होतो. अनेक पतसंस्था तसेच बँका यामुळे डबघाईस आलेल्याआहेत व काही बंदही पडलेल्या आहेत. या ॲपमुळे विविध पतसंस्था किंवा बँकांची फसवणूक करण्याच्या घटनांना आळा बसेल.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत