शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा

By admin | Updated: August 28, 2016 18:39 IST

विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्याचे आघाडीचे न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद. एस. रामाणी यांच्या संदेशाचा हवाला देऊन विष्णू यांचे बंधू रामराव यांनी म्हटले आहे

पणजी : गोवा विधानसभेचे उपसभापती, साहित्यिक विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्याचे आघाडीचे न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद. एस. रामाणी यांच्या संदेशाचा हवाला देऊन विष्णू यांचे बंधू रामराव यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा इस्पितळाला भेट देऊन वाघ यांच्या प्रकृतीची चौकशी केली. रामराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रामाणी यांनी रविवारी सकाळी विष्णू यांना तपासले. मुख्यमंत्री पार्सेकर तुङया भेटीसाठी आले आहेत, असेही विष्णू यांच्या कानात डॉक्टरांनी सांगितले तेव्हा त्यांच्या चेह:यावर प्रथमच हास्य दिसले. मुख्यमंत्रीही त्या वेळी उपस्थित होते. विष्णू यांच्या चेह:यावर हास्य पाहून मुख्यमंत्र्यांनाही समाधान वाटल्याचे या संदेशात डॉ. रामाणी यांनी म्हटले आहे. वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी डोळ्यांच्या पापण्या हलविल्याचे त्यांच्यावर उपचार करणा:या डॉक्टरांनी सांगितले होते. रविवारी त्यांच्या चेह:यावरील हास्याने डॉक्टरांच्या आशा आणखी पल्लवित झाल्या. (प्रतिनिधी)