शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

...आणि तो वटवृक्ष पुन्हा उभा राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:53 IST

निसर्गप्रेमींनी, पर्यावरणप्रेमींनी यंत्राद्वारे ते उभे केले आणि मृतप्राय वडाला जीवनदान मिळाले.

पणजी : इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते खोटे नाही. एक दोनशे वर्षांचे जुने वडाचे झाड - जे जवळपास चार पिढ्यांना सावली देत होते. सोसाट्याच्या वाऱ्याने जमीनदोस्त झाले. मात्र या झाडाच्या प्रेमात असलेल्या लोकांनी, निसर्गप्रेमींनी, पर्यावरणप्रेमींनी यंत्राद्वारे ते उभे केले आणि मृतप्राय वडाला जीवनदान मिळाले.रशियापासून अनेकांनी त्यासाठी पैशांची उभारणी केली. स्थानिकांनी फक्त त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री गोळा केली आणि हे झाड उभे करण्यासाठी एक माणूस हैदराबादमधून आला. अनेकांच्या प्रार्थना फळाला आल्या आणि या झाडाच्या जीवात जीव आला!पेडणे तालुक्यातील हरमलमधील हे वडाचे झाड स्थानिकच नव्हे तर या भागात नियमित येणारे पर्यटक, विशेषत: रशियन पर्यटकांचे विसाव्याचे स्थान. या झाडाभोवती कोंडाळे करूनच आपले नृत्य, संगीतादी शौक ते करत. दमल्यावर विसावा घेत. बर्लिन ते लंडन आणि रशिया ते गोवा अशा अनेकांचे या झाडाशी ऋणानुबंध होते. अशा प्रकारचे एक झाड चेन्नईत यापूर्वी पुनर्स्थापित केल्याची माहिती मिळताच अनेकांनी धावपळ सुरू केली.