शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील सर्व वाहनांना 1 नोव्हेंबरपासून स्पीड गव्हर्नर

By admin | Updated: August 24, 2016 19:04 IST

राज्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रतील सर्व नव्या व जुन्या वाहनांना येत्या दि. 1 नोव्हेंबरपासून स्पीड गव्हर्नर बसविणो गरजेचे आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 24  : राज्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रतील सर्व नव्या व जुन्या वाहनांना येत्या दि. 1 नोव्हेंबरपासून स्पीड गव्हर्नर बसविणो गरजेचे आहे. सप्टेंबरऐवजी नोंव्हेबरपासून सक्ती लागू करण्यात आली आहे.सार्वजनिक बसेस, स्कुल बसेस, ट्रक आणि टॅक्सींसाठी स्पीड गव्हर्नर बसविणो केंद्र सरकारने कायद्यानुसार बंधनकारक केले आहे. ताशी 8क् किलोमीटर या प्रमाणो वाहनांचा वेग नियंत्रित करणो व अपघात रोखणो असा यामागिल हेतू असल्याचे सांगण्यात आले.वाहतूक खात्याचे संचालक सुनील मसुरकर यांनी बुधवारी लोकमतला सांगितले, की अगोदर दि. 1 सप्टेंबरपासून वाहनांना स्पीड गव्हर्नरची सक्ती होती पण केंद्र सरकारने अधिसूचनेत दुरुस्ती केली आहे. त्यामुळे गोव्यात दि. 1 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी सुरू होईल.

वाहतूक खात्याच्या मुख्यालयासह अन्य सर्व कार्यालयांमध्ये कॅमेरे बसविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्याकडून वाहतूक खात्याने ना हरकत दाखला मागितला आहे. तो मिळाल्यानंतर मग वाहतूक खात्याकडून कॅमे:यांबाबतची फाईल अर्थ खात्याकडे पाठविली जाणार आहे, असे मसुरकर यांनी सांगितले.

सर्व पुलांच्या सुरक्षेचे ऑडिटदरम्यान, जुवारी पुलासह राज्यातील सर्व पुल आणि साकवांच्या सुरक्षिततेचे ऑडिट सुरू झाले आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत सरकारला अहवाल अपेक्षित आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. नव्या जुवारी पुलाचे डिझाईन यापुढे तयार केले जाईल. तत्पूर्वी सॉईल टेस्टींगचा अहवाल मिळणो गरजेचे आहे. सॉईल टेस्टींगचे काम सुरू आहे. जुवारी पुलासाठी व पुलाच्या जोडरस्त्यांसाठी आवश्यक ते भू-संपादन करण्याचेही काम आता सुरू झाले आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले.