शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या जनजागृतीमुळे एडस् रोग नियंत्रणात; आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2023 14:00 IST

पूर्वी एड्स झाल्यावर रुग्णाला तुच्छ मानले जायचे पण आता वाढती जनजागृती यामुळे लोकांनाही या विषयी माहिती  मिळाली आहे.

- नारायण गावस

पणजी:  वाढत्या जनजागृती व आधुनिक आराेग्य सेवेमुळे गाेव्यात एडस्वर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.  समाजाकडून  मिळत असलेले याेगदान व  आधुनिक आरोग्य सुविधा यामुळे असे माेठे राेग नियंत्रणात येत असतात, असे आरोग्य खात्याचे  सचिव अरुण कुमार मिश्रा यांनी सांगितले.

आराेग्य खाते आणि गाेवा एडस् नियंत्रण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एडस् दिनानिमित्त पणजी इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात कार्यक्रम आयाेजित करण्यात आला होता. यावेळी  एडस् विषयी जनजागृती करणाऱ्या  संस्थांचे प्रतिनिधी तसेच माेठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. लेट कम्युनिटी लीड ही यंदाची थीम आहे. 

पूर्वी एड्स झाल्यावर रुग्णाला तुच्छ मानले जायचे पण आता वाढती जनजागृती यामुळे लोकांनाही या विषयी माहिती  मिळाली आहे. आता आरोग्य खाते या विषयी माेठ्याप्रमाणात जनजागृता केली आहे. शालेय पातळीवर जनजागृती करण्यात आली. तसेच गाेव्यात चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा पुरविली जात आहे. त्यामुळे अशा राेगांवर नियत्रंण अणण्यात आराेग्य खात्याला यश मिळत आहे. लाेकांना चांगली आराेग्य सेवा देण्यात गाेवा अग्रेसर आहे. अनेक याेजना राबविल्या जात आहे. असेही अरुण कुमार मिश्रा यांनी सांगितले.

सर्वांचे सहकार्य गरजेचे

एडस्वर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे  आहे. स्थानिक पातळीवर जनजागृती झाली पाहिजे.  आता आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान तसेच याेग्य अभ्यास यामुळे लोकांना एडस्वर नियंत्रण मिळत आहे. एडस्चा कसा फैलाव होतो. हे आता लोकांना कळाले आहे. त्यामुळे आता घाबरुन जाण्याची गरज नाही. याेग्य काळजी घेतली तर आम्ही या राेगापासून दूर राहु शकतो, असे यावेळी  आराेग्य खात्याच्या संचालिका गीता काकोडकर यांनी सांगितले.राज्यात २००७ मध्ये १०९४ एडस्  रुग्ण तक्रारी होत्या त्या आता २०२३ मध्ये २१९ वर आल्या आहेत. आता माेठ्या प्रमाणात एडस् रुग्ण संख्या कमी होत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिसियाेमध्ये आधुनिक उपचार दिले जात आहे. हजारो रुग्ण एडस् चाचणी करतात. त्याचप्रमाणे  एडस् रुग्णांना प्रती महिना २ हजार रुपये आर्थिक  सहकार्य सरकारकडून दिले जात आहे. एकूण ४२७ जण याचा लाभ घेत आहेत. तसेच खास कदंब मध्ये त्यांना मोफत पास सेवाही पुरविली जात आहे. एकूण १, ८८४ याचा लाभ घेत आहेत.

टॅग्स :goaगोवाHIV-AIDSएड्स