शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामाच्या पहिल्याच दिवशी झोमेटोमध्ये डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू

By सूरज.नाईकपवार | Updated: October 9, 2023 14:39 IST

राेहितला धडक दिल्यानंतर त्या वाहनाने एका फार्मसीलाही धडक दिली होती.

मडगाव - कामाच्या पहिल्याच दिवशी एका पंचवीस वर्षीय युवकाला अपघाती मृत्यूने गाठण्याची दुदैवी घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील सासष्टी तालुक्यात घडली. रोहित रेडकर असे या दुदैवी युवकाचे नाव आहे. तो काणकोण तालुक्यातील आगोंद येथील आहे. झोमेटोमध्ये तो डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता.  जनरेटर घेउन जाणाऱ्या एका वाहनाने त्याला धडक दिली हाेती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला पणजी येथील गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले हाेते. रविवारी रात्रीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राेहितला धडक दिल्यानंतर त्या वाहनाने एका फार्मसीलाही धडक दिली होती. सुदैवाने रविवारी असल्याने ती फार्मसी बंद होती. अन्यथा अर्नथ घडला असता. या अपघातात जबाबदार त्या वाहनाचा चालक निर्मल कुल्लू हाही जखमी झाला असून, त्याच्यावर येथील मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा स्तरीय इस्पितळात उपचार सुरु आहे. त्याची रक्त चाचणीही घेतली आहे. त्याचा अहवाल अजूनही येणे बाकी आहे. वाहन चालविताना तो दारुच्या नशेत होता की नाही हे वैदयकीय अहवालांनतर स्पष्ट होणार आहे. येथील कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला होता. तेथील पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलिस तपास चालू आहे.