शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झोनिंग प्लॅन रद्दच करा; पेडणेतील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले

By किशोर कुबल | Updated: October 11, 2023 21:03 IST

नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकक्षोभामुळे हा झोनिंग प्लॅन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी पेडणेवासीय यावर शांत झालेले नाहीत.

 

किशोर कुबल, पणजी : लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय झोनिंग प्लॅन तयार केला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पेडणेतील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले. नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकक्षोभामुळे हा झोनिंग प्लॅन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी पेडणेवासीय यावर शांत झालेले नाहीत.

माजी आमदार परशुराम कोटकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झोन प्लॅन रद्दच केला जावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला असे सांगितले की,‘ सरकार पेडणेवासीयांच्या विरोधात मुळीच नाही. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय झोन प्लॅन तयार केला जाणार नाही. शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात महिलांचाही समावेश होता. सध्या सरकारने झोन प्लॅन स्थगीत ठेवला आहे. तो पुन्हा खुला केला जाऊ शकतो, अशी भीती लोकांमध्ये आहे. अनेक घरे असलेल्या जमिनीही ‘सेटलमेंट झोन ’ दाखवलेला नाही.नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांना सरपंच, पंच सदस्य वगैरे भेटले परंतु त्यावेळी त्यांनी पंचायतींमधील लोकांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप करण्यात आला.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत