शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर एक जण सापडला मृतावस्थेत

By सूरज.नाईकपवार | Updated: October 15, 2023 16:46 IST

शनिवारी रात्री हा इसम कोलवा बीचवर होता. तो दारुच्या नशेतही होता.

मडगाव: गोव्यातील प्रसिद्ध कोलवा बीचवर आज सकाळी रविवारी सकाळी एक अज्ञात इसम म़ृतावस्थेत सापडला. मयताची ओळख पटू शकली नाही. तो पर्यटक आहे की स्थानिक याबाबतही पोलिस अनभिज्ञ आहेत. मयत अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील असावा अशी माहिती कोलवा पाेलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांनी दिली.

शनिवारी रात्री हा इसम कोलवा बीचवर होता. तो दारुच्या नशेतही होता. किनारपट्टीवर तैनात जीवरेक्षकांनी त्याला तेथून जाण्यासही सांगितले होते. मात्र त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते . काल रविवारी तो बीचवरच झोपलेल्या अवस्थेत होता. तो काहीच हालचाल करीत नसल्याने १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्समधून त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. पुढील पोलिस तपास चालू आहे.

टॅग्स :goaगोवा