शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष सोडलेले सहा ते आठ नेते पुन्हा मगोप प्रवेशाच्या तयारीत: सुदिन ढवळीकर

By किशोर कुबल | Updated: April 14, 2024 14:30 IST

दाबोळीचे प्रेमानंद नानोस्कर स्वगृही

किशोर कुबल, पणजी : यापूर्वी वेगवेगळ्या कारणास्तव मगोप सोडला असे सहा ते आठ नेते पुन्हा पक्षात येण्यास तयार आहेत, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. दाबोळीचे २०१७ चे मगोप उमेदवार प्रेमानंद नानोस्कर हे मध्यंतरी ‘आप’मध्ये गेले होते. काल त्यांनी समर्थकांसह पुन्हा मगोपत प्रवेश केला.

या प्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना ढवळीकर म्हणाले की, ‘ज्या नेत्यांनी मगोप सोडला पण कधीही पक्षाविरुध्द अथवा पक्षाच संस्थापक गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्याविरुध्द टीका केलेली नाही अशा नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा निर्णय मगोपच्या केंद्रीय समितीने घेतलेला आहे.’

‘कॉग्रेसची गोव्यात ही अखेरची लोकसभा निवडणूक ठरणार’

मडकई मतदारसंघात कॉग्रेस पक्ष नावालाही राहिलेला नाही तशीच गत या पक्षाची संपूर्ण गोव्यातही होईल. कॉग्रेस अखेरच्या घटका मोजत असून या पक्षासाठी गोव्यात लोकसभेची ही अखेरची निवडणूक ठरेल. कॉग्रेसचे जे तीन आमदार सध्या शिल्लक राहिले आहेत. तेसुध्दा लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात जातील. 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabhaलोकसभा