शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ऊस शेतकऱ्यांना ५०० रुपये वाढीव भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:22 IST

पणजी : गोव्यातील ऊस उत्पादकांचा प्रत्येक टन भाव ५०० रुपयांनी वाढवून देण्याचे गोवा सरकारने मान्य केल्याने ऊस उत्पादक

पणजी : गोव्यातील ऊस उत्पादकांचा प्रत्येक टन भाव ५०० रुपयांनी वाढवून देण्याचे गोवा सरकारने मान्य केल्याने ऊस उत्पादक संघटनेने मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांचे आभार मानले. ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जिवाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई, खजिनदार दयानंद फळदेसाई, सदस्य नागेश सामंत, सुभदा सावईकर, तसेच कुर्डी व्हीकेएएस सोसायटीचे फ्रान्सिस्क मास्कारेन्हस यांनी बुधवारी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांची भेट घेतली. ऊसाचा दर वाढवून न दिल्यास उद्यापासून राज्यात संप करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मुख्यमंत्र्यांनी ऊसाचा दर अडीच हजारांवरून तीन हजार रुपये करण्याची व हा दर गेल्या मोसमापासून लागू करण्याची घोषणा या वेळी केली. त्या निर्णयाबद्दल संघटनेने दोन्ही नेत्यांचे आभार मानले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊसाचा टनामागे दर ३४०० रुपये मिळावा, अशी शेतकऱ्यांची मूळ मागणी होती; परंतु अर्थसंकल्पात तशी तरतूद केलेली नसल्याने तीन हजार रुपयांवर आम्ही समाधानी असल्याचे ते म्हणाले. संजीवनी साखर कारखान्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्थापकीय संचालक व कृषी अधिकारी नियुक्त करावा, अशाही संघटनेच्या मागण्या असून त्यावर विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. गेल्या वर्षी पावसाळ्यात योग्य सूर्यप्रकाश न मिळाल्याने ऊसाचे उत्पादन घटून ते ४६ हजार टन बनले होते. यंदा ते ५५ हजार टनांवर नेण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. सांगे, काणकोण, वाळपई व केपे येथे ऊसाचे पीक घेतले जाते. त्यातही सांगे व केपे हे तालुके आघाडीवर आहेत.