शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

६ महिन्यात सरकारी पाहुण्यांवर गोवा सरकारकडून ३.८० कोटी खर्च

By वासुदेव.पागी | Updated: July 22, 2023 18:37 IST

सरकारी  पाहुणे बनून येणाऱ्यांचा राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचा खर्च हा सरकारकडून केला जातो.

पणजी : सरकारी  पाहुणे बनून येणाऱ्यांचा राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचा खर्च हा सरकारकडून केला जातो. या वर्षी जानेवारी ते जून या ६ महिन्यात पाहुण्यांसाठी गोवा सरकारकडून ३.८० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती शिष्टाचार खात्याकडून देण्यात आली आहे. सरकारी पाहुण्यांना हॉटेलमध्ये राहण्याचा तसेच त्यांच्या जेवणखाण्याचा आणि प्रवासाचा खर्च  हा सरकारकडून केला जातो. 

 शासकीय कामे करताना येणारा खाण्यापीण्याचा खर्च हा सरकारी तिजोरीतून केला जातो. मग तो आमदार व मंत्र्यांसाठी असो किंवा खास निमंत्रितांसाठी असो. गोव्यात सरकारी जेवणाच्या बाबतीत दुपारचे जेवण हे स्वस्त तर रात्रीचे खूप महाग असते असे शिष्टाचार खात्याकडून सादर केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. गोवा विधानसभेत आमदार युरी आलेमाव आणि विरेश बोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिष्टाचार खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिलेल्या उत्तरात  निमंत्रितांचा सरकारी कामांनिमित्त झालेल्या मेजवान्याच्या खर्चाचा तपशील सादर केला.

टॅग्स :goaगोवा