शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

2009मध्येच काढायचा होता दाभोलकरांचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 20:53 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा डॉ. विरेंद्रसिंग तावडे व सारंग अकोलकर यांनी 2009 मध्येच काटा काढण्याचे ठरविले होते

ऑनलाइन लोकमत

गोवा, दि. 16 - मडगाव येथे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा डॉ. विरेंद्रसिंग तावडे व सारंग अकोलकर यांनी 2009 मध्येच काटा काढण्याचे ठरविले होते; मात्र त्याचवेळी येथे बॉम्बस्फोट झाल्याने त्यांनी आपला हा कट पुढे ढकलला. ही माहिती सीबीआयच्या चौकशीत पुढे आली आहे. इकॉनॉमिक टाईम्सने सीबीआयच्या चौकशी अधिका:यांचा हवाला देऊन हे वृत्त प्रसिध्द केले आहे. 

2009मध्ये दाभोलकरांचा काटा काढण्याचे कारस्थान शिजले होते; मात्र त्याचदरम्यान मडगावात बॉम्बस्फोट होऊन मलगोंडा पाटील व योगेश नाईक हे सनातनचे दोन साधक ठार झाल्याने त्यांनी हा कट रद्द केला, असा सीबीआयचा दावा आहे. त्यांनी आपला हा कट 20 ऑगस्ट 2013 रोजी प्रत्यक्षात आणला, असाही सीबीआयचा दावा आहे. मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सध्या फरार असलेल्या सारंग अकोलकरने मडगाव बॉम्बस्फोटाच्या दरम्यान तावडेशी आपल्या फोनवरून 25 वेळा संपर्क साधला होता, अशीही माहिती कॉल डिटेल्सवरून पुढे आली आहे. कान, नाक आणि घसा तज्ज्ञ असलेला डॉ. तावडे याचा सांगली- मिरज दंगलीतही समावेश होता, अशीही माहिती पुढे आली आहे. (प्रतिनिधी)पुन्हा चौकशी करा : वाघडॉ. विरेंद्रसिंग तावडे याचा मडगाव बॉम्बस्फोटाशी संबंध होता की नाही याची एनआयएने पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी गोव्याचे उपसभापती विष्णू वाघ यांनी केली आहे.