शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात १८२ कि. मी. अंतर्गत जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण

By admin | Updated: July 18, 2016 21:16 IST

राज्यात तब्बल १८२ किलोमिटर सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीय जलमार्ग आणि जहाजोद्योग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन् यांनी राज्यसभेत

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. १८ -  राज्यात तब्बल १८२ किलोमिटर सहा अंतर्गत जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीय जलमार्ग आणि जहाजोद्योग राज्यमंत्री पी. राधाकृष्णन् यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. विस्तृत प्रकल्प अहवालांच्या आधारे विविध जलमार्गांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. अंतर्गत नद्या तसेच सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध अहवाल आणि पर्यावरणावर परिणाम यांचे मूल्यांकन, राष्ट्रीय जलमार्ग ६८ आणि राष्ट्रीय जलमार्ग १११ साठी वन्यजीव अभ्यास समितीच्या मंजुरीचा विचार करण्यात आला असल्याचे राधाकृष्णन् यांनी म्हटले आहे.राष्ट्रीय जलमार्ग कायदा २0१६ अंतर्गत गोव्यात ज्या सहा जलमार्गांचे राष्ट्रीयीकरण होणार आहे त्यात खालील जलमार्गांचा समावेश आहे. राष्ट्रीयीकरणामुळे अंतर्गत जलमार्गांवर विकासाचा मार्ग खुला होणार आहे. मांडवी नदी - रेइश मागुश येथील दर्यासंगम ते उसगांव पूल (४१ कि. मी.)झुवारी नदी - मुरगांव बंदर ते सावर्डे पूल (५0 कि. मी.)शापोरा नदी - मोरजी दर्यासंगम ते मणेरी (३३ कि. मी.)कुंभारजुवें नदी - कुंभारजुवे व झुवारी नदी संगम (कुठ्ठाळी) ते कुंभारजुवे व मांडवी नदी संगम (१७ कि. मी.)म्हापसा नदी - म्हापसा येथील राष्ट्रीय महामार्ग १७ वरील पूल ते म्हापसा व मांडवी नदी संगम (पर्वरी) (२७ कि. मी.)साळ नदी - देवसा पूल ते मोबोर येथील दर्यासंगम (१४ कि. मी.)