शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जि.प., पं.स.साठी ५ ला निघणार सोडत

By admin | Updated: September 27, 2016 01:55 IST

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम नुसार मतदार गट

गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम नुसार मतदार गट व गण प्रसिध्द करण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन नागरिकाचा मागास प्रवर्ग व महिला-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील/सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे ५ आक्टोबरला दुपारी १ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी दिली आहे. ५ आॅक्टोबर रोजी सर्व बाराही तहसील कार्यालयात सभा आयोजित होणार आहे. कोरची येथे सकाळी ११ वाजता, कुरखेडा दुपारी ३ वाजता, देसाईगंज दुपारी ३ वाजता, आरमोरी सकाळी ११ वाजता, धानोरा सकाळी ११ वाजता, गडचिरोली दुपारी ३ वाजता, चामोर्शी दुपारी ३ वाजता, मुलचेरा सकाळी ११ वाजता, एटापल्ली दुपारी ३ वाजता, भामरागड सकाळी ११ वाजता, अहेरी दुपारी ३ वाजता, सिरोंचा येथे सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. या साभेला जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील रहिवास्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)