शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

जि.प. खर्चातही नापास

By admin | Updated: February 9, 2015 23:11 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाकडून हस्तांतरण, अभिकरण, जिल्हा निधी व १३ वने अनुदान या चार मुख्य लेखाशिर्षातून दरवर्षी लाखों रूपयांचा निधी प्राप्त होत असतो.

गडचिरोली जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाकडून हस्तांतरण, अभिकरण, जिल्हा निधी व १३ वने अनुदान या चार मुख्य लेखाशिर्षातून दरवर्षी लाखों रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. सदर निधी जिल्हा परिषदेच्या सर्व १३ विभागांना आवश्यकतेनुसार वितरित केल्या जातो. हस्तांतरण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला १३ विभागांना डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत एकूण ३९३८८.९३ लाखांचा निधी प्राप्त झाला. यापैकी २०१४ च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व विभागांने मिळून १८४४५.८८ लाख रूपयांचा निधी खर्च झाला. डिसेंबर महिन्यात ६८४१.७२ लाखांचा निधी खर्च झाला. डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व विभाग मिळून एकूण २५२८७.६० लाख रूपयाचा निधी खर्च केला. या खर्चाची टक्केवारी ६४.२० आहे. हस्तांतरण योजनेचा जिल्हा परिषदेकडे १४१०१.३३ लाखांचा निधी शिल्लक आहे. अभिकरण योजनेच्या मुख्य लेखाशिर्षातून जिल्हा परिषदेच्या सात विभागांना डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत २६२९.०७ लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी २०१४ च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत सात विभागांनी ८८५.३३ तर डिसेंबर अखेरपर्यंत ९११.५४ लक्ष रूपयाचा निधी खर्च केला. या खर्चाची टक्केवारी ३४.६७ आहे. या योजनेचा १७१७.५३ लक्ष निधी जिल्हा परिषदेकडे शिल्लक आहे. जिल्हा निधीच्या लेखाशिर्षातून १९ विभागांना डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत एकूण १९१४.३० लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या १९ विभागांनी ५२२.४६ लक्ष रूपयांचा निधी खर्च केला. डिसेंबर महिन्यात १५७.७० लक्ष रूपये खर्च करण्यात आले असून २०१४ च्या डिसेंबर अखेरपर्यंत १९ विभागांनी ६८०.१६ लक्ष रूपयांचा निधी खर्च केला. या खर्चाची टक्केवारी ३५.५३ असून जिल्हा निधी लेखाशिर्षाचा डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत १२३४.१४ लक्ष रूपयांचा निधी शिल्लक आहे. जिल्हा परिषदेच्या २०१४-१५ या वर्षाच्या मूळ अंदाजपत्रकात वन महसूल लेखाशिर्षातून एकूण १२२९.५० लक्ष रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी २०१४ च्या नोव्हेंबर अखेरपर्यंत ११ विभागांनी २४२.९८ लक्ष रूपयांचा निधी खर्च केला. डिसेंबर महिन्यात ४९.८२ लक्ष रूपयाचा निधी खर्च झाला असून डिसेंबर अखेरपर्यंत २९२.८० लाख रूपयाचा निधी खर्च झाला. ११ विभाग मिळून या खर्चाची टक्केवारी २३.६२ असून वन महसूल लेखाशिर्षाचा डिसेंबर अखेरपर्यंत ९४६.७० लक्ष रूपयांचा निधी शिल्लक आहे.