जिल्हा परिषदेतील कारला आग : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील परिमल सरकार यांच्या मालकीच्या एमएच १० एजी ३२१३ क्रमांकाच्या कारला जिल्हा परिषदेच्या आवारात गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली. विशेष म्हणजे, बुधवारीही न्यायालय परिसरात कार आग लागली होती.
जिल्हा परिषदेतील कारला आग :
By admin | Updated: April 7, 2017 01:10 IST