शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत विजेचा धक्का लागून युवक ठार; शेजारच्या खोलीतील आईवडिलांनी सकाळी पाहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:08 IST

संदीप हा झेपण्यापूर्वी बेडरूममधील लाईट बंद करताना त्याला विजेचा धक्का लागला. तो जागीच ठार झाला.

ठळक मुद्देविहिरगावातील घटना रात्रभर होता खोलीतच पडून

 लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विहिरगाव येथे पाच किमी अंतरावर असलेल्या विहिरगाव (कुकडी) येथील युवकाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.संदीप जीवन ठाकरे (२८) असे मृतक युवकाचे नाव आहे. संदीप हा झेपण्यापूर्वी बेडरूममधील लाईट बंद करताना त्याला विजेचा धक्का लागला. तो जागीच ठार झाला. पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आई-वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. त्यामुळे रात्रभर संदीपच्या अपघाताची बातमी आई-वडीलांना कळली नाही. मंगळवारी सकाळी त्याची आई त्याला उठविण्यासाठी बेडरूममध्ये गेली असता, संदीप तोंडाच्या बाजुने खाली पडून असल्याचे दिसून आले. याबाबत आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीनंतर मर्ग दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक चव्हाण, बिट जमादार नैताम वराडे करीत आहेत.

टॅग्स :electricityवीज