शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

By admin | Updated: March 19, 2016 01:44 IST

केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात युकाँचे

गडचिरोली : केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात युकाँचे नेते पंकज गुड्डेवार, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.या निदर्शनेदरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या जनहितविरोधी धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला. भाजपप्रणित सरकारचा युकाँ नेत्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी युवक काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, अनुसूचित जाती विभाग सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे, एजाज शेख, नंदू वाईलकर, जीवन कुत्तरमारे, अनिता मडावी, संजय घोटेकर, दीपक ठाकरे, तौफीक शेख, शाहरूख पठाण, राकेश गणवीर, गौरव अलाम, साहील पठाण, प्रतिक बारसिंगे, संघर्ष बोबाटे, केवळराम नंदेश्वर, अभिजीत धाईत, नचिकेत जंबेवार, अरबाज पठाण, प्रफुल आचले, सरफरोश पठाण, सैफ पठाण, सिध्दार्थ बांबोळे, गणेश ओजानी, मोहीम मुंडले, अजित खोब्रागडे, हिमांशू घुगलोत आदीसह बहुसंख्य युकाँ कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)