शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

घरजावई युवकाची झाडावर गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 20:02 IST

तीन वर्षांपासून सासरी घरजावई म्हणून राहात असलेल्या एका छत्तीसगडी युवकाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धानाेरा तालुक्यातील येनगाव येथे घडली. 

धानोरा (गडचिरोली) : तीन वर्षांपासून सासरी घरजावई म्हणून राहात असलेल्या एका छत्तीसगडी युवकाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धानाेरा तालुक्यातील येनगाव येथे घडली. राकेश विश्वनाथ जाळे (२१)असे मृत युवकाचे नाव असून तो मुळचा मर्दगोटा (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे.

राकेश हा लग्नानंतर तीन वर्षापासून गोडलवाही पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या येनगाव येथील सनी राम कोवा येनगाव यांच्या घरी घरजावई म्हणून राहात होता. त्याला दीड वर्षाचा एक मुलगा आहे. साेमवारी जेवण करून तो घराबाहेर पडला व गावालगतच्या जंगलातील मोहाच्या झाडावर त्याने गळफास लावून घेतला.

त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी त्याच्याकडे गेली, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती पोलीस मदत केंद्र गोडलवाही येथे देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMaharashtraमहाराष्ट्र