शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

येमलीत पोलवा उत्सव साजरा

By admin | Updated: September 24, 2016 03:08 IST

तालुक्यातील येमली गावात आदिवासी पारंपरिक रितीरिवाजानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवा पोलवा उत्सव साजरा करण्यात आला.

झाडांची झाली पूजा : काकडी, मका, अंबाडी खाण्यास सुरूवातएटापल्ली : तालुक्यातील येमली गावात आदिवासी पारंपरिक रितीरिवाजानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवा पोलवा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गावाला लागून असलेल्या जंगलात जाऊन झाडांचे विधीवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी येमलीचे पोलीस पाटील महारू मट्टामी, उपसरपंच रामा तुमरेटी, गाव भूमिया हाडवे, मडावी, माजी सरपंच बालाजी हिचामी, गाव पेरमा (गावातील प्रमुख व्यक्ती), पुजारी गावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हाकुमी वाजवून झाडाची पूजा करण्यात आली. नवा पोलवा उत्सव झाल्यानंतर ग्रामस्थांनी काकडी, मका, अंबाडी व इतर भाजीपाला खाण्यास सुरूवात केली. दरवर्षी आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. जंगलापासून तसेच शेतातून मिळणाऱ्या नव्या मालाची पूजा करून त्याला खाण्यास सुरूवात करतात. यामागे निसर्गाच्या पुजेचेही परंपरा पाळली जात आहे. अनेक आदिवासी बहूल गावांमध्ये गावांची सामुहिक शेती व्यवस्थाही निर्माण झाली आहे. यावर संपूर्ण गावकऱ्यांचा अधिकार आहे, अशी धारणा लक्षात घेत असे उत्सव मोठ्या एकोप्याने आदिवासी गावांमध्ये आजही साजरे केले जातात. त्यांतर्गत पोलवा उत्सव साजरा झाला.