शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

याहीवर्षी नागपंचमीला अवतरले नागराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 23:10 IST

नागपंचमी हा नागदेवतांचा सण म्हणून ओळखला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने सोमवारला अनेक भाविकांनी नागमंदिर व शिवमंदिरात जाऊन नागदेवतेच्या मुर्तीची पूजा-अर्चा केली. परंतु आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील महादेव पहाडीवर असलेल्या मंदिरात भाविकांना नागपंचमीच्या दिवशीच खऱ्याखुºया नागोबाचे दर्शन झाले. आरमोरी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या कासवीलगतच्या पळसगाव येथील महादेवगड पहाडीवर शिवमंदिर आहे.

ठळक मुद्देभाविकांची प्रचंड गर्दी : पळसगावच्या पहाडीवरील मंदिरातील दुर्मिळ योग

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : नागपंचमी हा नागदेवतांचा सण म्हणून ओळखला जातो. नागपंचमीच्या निमित्ताने सोमवारला अनेक भाविकांनी नागमंदिर व शिवमंदिरात जाऊन नागदेवतेच्या मुर्तीची पूजा-अर्चा केली. परंतु आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील महादेव पहाडीवर असलेल्या मंदिरात भाविकांना नागपंचमीच्या दिवशीच खऱ्याखुºया नागोबाचे दर्शन झाले.आरमोरी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या कासवीलगतच्या पळसगाव येथील महादेवगड पहाडीवर शिवमंदिर आहे. नागपंचमीच्या दिवशी सोमवारला पळसगाव, कासवी, उसेगाव, अरततोंडी, फरीझरी, मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, चिखली रिठ, जोगीसाखरा, कोकडी, विहिरगाव, पोटगाव, आष्टा, पाथरगोटा, रामपूर तसेच आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील काही भाविक पूजा करण्यासाठी या शिव मंदिरात आले. दरम्यान भगवान शंकराच्या पिंडीवर भाविकांना खºयाखुºया सापांचे दर्शन घडले. पिंडीवर साप असल्याची माहिती वाºयासारखी पसरली आणि भाविकांनी एकच गर्दी केली.येथे पुरातन काळापासून महादेवाचे मंदिर आहे. सदर पहाडीवरील पिंडीवर दरवर्षी श्रावण महिन्यात पुराण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी सुध्दा पुराणाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. येथे रात्रीच्या सुमारास पुराण वाचण्याचे काम दोनाडकर महाराज यांच्या हस्ते करण्यात येते. यासाठी अनेकजण सहकार्य करतात.