शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत तत्त्वाचे साहित्य लिहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:03 IST

आंबेडकरी तत्त्वज्ञानापासून प्रेरित होऊन मूलभूत तत्त्वांच्या साहित्याची मांडणी साहित्यिकांनी करावी, असे प्रतिपादन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.

ठळक मुद्दे दिलीप चौधरी यांचे प्रतिपादन : आंबेडकरी साहित्यातील स्त्रीवादावर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आंबेडकरी तत्त्वज्ञानापासून प्रेरित होऊन मूलभूत तत्त्वांच्या साहित्याची मांडणी साहित्यिकांनी करावी, असे प्रतिपादन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले.महात्मा फुले-डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनातील ‘आंबेडकरी साहित्य व एकसंघ समाज व्यवस्थेसाठी आंबेडकरी चळवळीची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. दरम्यान आंबेडकरी साहित्यातील स्त्री वाद या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात सरिता सातरडे यांनीही मार्गदर्शन केले. स्त्रियांना आपण विश्वासात घेतले तर त्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात, असेही मार्गदर्शन त्यांनी केले. दोन्ही परिसंवादात प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, प्रा. सरिता रामटेके, कुसूम अलाम यांनीही मार्गदर्शन केले. परिसंवादाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, मुनीश्वर बोरकर, अ‍ॅड. शांताराम उंदीरवाडे, दिलीप गोवर्धन उपस्थित होते. संचालन सिद्धार्थ गोवर्धन तर आभार वनिता बांबोळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.रात्री गायक अनिरूद्ध वनकर यांनी आंबेडकरी जलसा सादर केला.कार्यकर्त्यांचा सत्कारमहात्मा फुले-डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात साहित्यिक वैशाली डोळस, सिने कलाकार डॉ. सरोज कुथे, प्रा. दिलीप चौधरी, सरिता सातरडे, हृदय चक्रधर, भीमराव गणवीर, डॉ. विजय रामटेके, सिद्धार्थ गोवर्धन, दिलीप गोवर्धन, वच्छला बारसिंगे, वनिता बांबोळे, प्रेमिला अलोणे, रेखा वंजारी यांच्यासह कलावंत व कार्यकर्त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बन्सोडे, अ‍ॅड. राम मेश्राम, डॉ. दुर्गे, बांबोळे, बोरकर हजर होते.