शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

कार्यकर्ता म्हणजे पक्षाचा आत्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 01:38 IST

भारतीय जनता पार्टीत सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, ...

अशोक नेते यांचे प्रतिपादन : अहेरीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठकअहेरी : भारतीय जनता पार्टीत सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी केले.अहेरी येथे शनिवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर भाजपाचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, अहेरी विधानसभा प्रमुख बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, विनोद आकनपल्लीवार, तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार नेते म्हणाले, भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे ते भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. अहेरी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण खासदार या नात्याने सदैव प्रयत्न करू, असेही ते यावेळी म्हणाले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी आतापासूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. नगरसेवक श्रीनिवास चटारे, गिरीश मद्देर्लावार, नगसेविका मालू तोडसाम, रमेश समुद्रालवार, सतीश गोटमवार, रहिमा सिध्दीकी, साईनाथ औटकर, सुकमल हलदार, पोशालू सुदरी, संजय अलोणे, शारदा नैताम, सुरेश गंगाधीरवार, माया बिटपल्लीवार, पौर्णिमा नामेवार, संजय धुर्वे, विवेक सरदार, महेश मेकर्तीवार हजर होते.