शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; शाहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल...
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
6
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
7
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
8
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
9
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
10
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
11
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
12
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
13
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
14
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
15
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
16
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
17
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
18
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
19
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
20
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

रोहयो मजुराच्या आधार सिडिंगचे काम ९१ टक्के

By admin | Updated: March 28, 2016 01:30 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात आतापर्यंत एकूण २ लाख

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात आतापर्यंत एकूण २ लाख ५० हजार ३१२ मजुरांनी रोहयोच्या कामासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी २ लाख २९ हजार ९६२ मजुरांची आधार कार्ड सिडिंग झाली असून या कामाची टक्केवारी ९१.८७ आहे. महाराष्ट्रात इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील रोहयो मजुरांच्या आधार सिडिंगचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते. रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुराची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यासाठी मजुरांच्या बँक खात्याला आधार कार्ड क्रमांकची सिडिंग करणे अत्यावश्यक आहे. नरेगा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तत्काळ रोहयो मजुराची आधार कार्ड सिडिंग करण्यासाठी सांगितले आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ४६ हजार ६९३ मजुरांच्या आधार सिडिंगची पडताळणी नरेगा विभागाच्या वतीने सुरू आहे. बँक खात्यात चुका असल्यामुळे तसेच अनेक मजुरांचे आधार सिडिंग झाले नसल्यामुळे नरेगा विभागाला मजुरांची मजुरी अदा करण्यास अडचण निर्माण होते. यासाठीच मजुरांच्या बँक खात्यांशी आधार कार्ड सिडिंग करण्याची मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या तुलनेत अहमदनगर, बिड, हिंगोली, जालना, नांदेड, नंदूरबार, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, सांगली, सोलापूर व ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये आधार सिडिंगचे प्रमाण कमी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)नरेगा विभागाच्या दिमतीस ३२ मशीन४गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागाकडे रोहयो मजुरांचे आधार सिडिंग करण्यासाठी ३२ मशीन उपलब्ध आहेत. या मशीनच्या आधारे प्रत्येक तालुक्यात आधार सिडिंगचे शिबिर लावले जात आहेत.मजुराच्या आधार सिडिंगचा तपशीलतालुकाआॅनलाईन नोंदणीआधार सिडिंगटक्केवारीअहेरी१४,२४६१२,५४७८८.३५आरमोरी३२,४६१३०,०७८९२.६६भामरागड७,३३९६,०१४८१.९५देसाईगंज१७,१६११७,०६७९९.४५चामोर्शी३४,५५२३३,३४८९६.४९धानोरा३०,१२४२८,०११९२.९९एटापल्ली१३,६३८११,७७८८६.३गडचिरोली२९,००९२५,९००८९.२८कोरची१८,६७५१६,९२६९०.६३कुरखेडा३१,५०९२८,५५५९०.६२मुलचेरा९,८३६९,७०७९८.६९सिरोंचा११,७५२१०,००१८५.१एकूण २,५०,३१२२,२९,९७२९१.८७