शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
4
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
5
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
6
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
7
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
8
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
9
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
10
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
11
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
12
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
13
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
14
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
15
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
16
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
17
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
18
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
19
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
20
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

आलापल्लीच्या रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू

By admin | Updated: May 27, 2016 01:28 IST

येथील वार्ड क्रमांक ५ मधील साई मंदिर परिसरातील सिमेंट रोडच्या कडेला मुरूम टाकण्याचे काम सुरू झाले असून ...

आलापल्ली : येथील वार्ड क्रमांक ५ मधील साई मंदिर परिसरातील सिमेंट रोडच्या कडेला मुरूम टाकण्याचे काम सुरू झाले असून याबाबत काही दिवसाअगोदर लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. आलापल्ली शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता वार्ड क्रमांक ५ मधील साई मंदिर मार्ग गोंड मोहल्ला असून या मार्गावर तीन कॉन्व्हेंट, एक अंगणवाडी, एक प्राथमिक शाळा, एक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय व एक महिला महाविद्यालय आहे. या मार्गावर साई मंदिर असल्याने सदैव वर्दळ असते. परंतु येथील सिमेंट रोडचे बांधकाम करून चार वर्षाचा कालावधी उलटत आला असला तरी या सिमेंट रोडच्या कडा मुरूम टाकून भरण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही या समस्येकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिले नव्हते. काही दिवसांपूर्वी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर २५ मे पासून मुरूम टाकण्याचे काम ग्रामपंचायतकडून सुरू करण्यात आले आहे. याच मार्गावर साई मंदिर समोर अंगणवाडी असून तेथे चौरस्ता आहे. तेथे गतिरोधक देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)