शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षानंतर दिली कामाची वर्क ऑर्डर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

एटापल्ली-आलापल्ली हा दाेन तालुक्यांना जाेडणारा रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. तीन वर्षांपूर्वी सुरजागड येथून लाेहखनिज चंद्रपूर जिल्ह्यात नेले जात हाेते. यावेळी ट्रकची वर्दळ राहत हाेती.  १६ जानेवारी २०१८ राेजी लाेहखनिज नेणाऱ्या एका ट्रकची बसला धडक बसली. या धडकेत पाच जण ठार झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जवळपास २५ ट्रकांना आग लावली. तेव्हापासून हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी जाेर धरू लागली.

ठळक मुद्देएटापल्ली-आलापल्ली मार्गाची दुरवस्था

  लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : आलापल्ली-एटापल्ली-हालेवारा या ५० किमीच्या मार्गाचे नूतनीकरण करण्याच्या कामाला तीन वर्षांपूर्वीच निधी व मंजुरी प्राप्त झाली. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे तीन वर्षांपासून वर्क ऑर्डर रखडली हाेती. कंत्राटदाराला नुकतीच वर्कऑर्डर देण्यात आली आहे. एटापल्ली-आलापल्ली हा दाेन तालुक्यांना जाेडणारा रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. तीन वर्षांपूर्वी सुरजागड येथून लाेहखनिज चंद्रपूर जिल्ह्यात नेले जात हाेते. यावेळी ट्रकची वर्दळ राहत हाेती.  १६ जानेवारी २०१८ राेजी लाेहखनिज नेणाऱ्या एका ट्रकची बसला धडक बसली. या धडकेत पाच जण ठार झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जवळपास २५ ट्रकांना आग लावली. तेव्हापासून हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी जाेर धरू लागली. शासनाने निधी उपलब्ध करून देऊन कामाची निविदा काढली. निविदेची प्रक्रिया आटाेपल्याला आता तीन वर्षांचा कालावधी उलटत चालला आहे. तरीही अजूनपर्यंत रस्ता नूतनीकरणाच्या कामाला सुरूवात झाली नाही. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यांमध्ये गिट्टी व माती टाकण्यात आली हाेती.  ही माती व गिट्टी आता रस्त्यावर जमा झाली आहे. 

छत्तीसगड राज्यातून जड वाहनांची वाहतूक आलापल्ली-एटापल्ली-जारावंडी हा ८५ किमी अंतराचा मार्ग पुढे छत्तीसगड राज्याच्या प्रमुख मार्गाला जाऊन मिळते. सिराेंचा मार्गे ही वाहने तेलंगणा राज्यात जातात. या जड वाहनांची रात्रंदिवस वर्दळ राहत असल्याने मार्गाची दुर्दशा झाली आहे.विद्यमान कंत्राटदार काम करण्यास तयार नसेल तर त्याच्याकडून काम काढून ताे दुसऱ्या कंत्राटदाराला देण्याची गरज आहे.

आलापल्ली ते चाेखेवाडा या ५१ किमी अंतर असलेल्या रस्त्याच्या कामाचे वर्कऑर्डर  २८ ऑक्टाेबर  २०२०  ला  संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे. वर्कऑर्डर दिल्यानंतर दाेन वर्षांची मुदत दिली जाते. या कामाच्या पाहणीसाठी अभियंत्याची नियुक्ती करायची आहे. हे काम लवकरच सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे प्रयत्न आहेत. - दिलीप ठाकूर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा