शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड बिट भरलेला ट्रक उलटला

By admin | Updated: September 22, 2016 02:24 IST

सुबाबूळचे लाकूड बिट घेऊन जाणारा एमएच-३४-एम-५७०६ क्रमांकाचा ट्रक बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घोट-आष्टी मार्गावरील

वाहतूक ठप्प : घोट-आष्टी मार्गावर अपघात; जीवितहानी नाहीघोट : सुबाबूळचे लाकूड बिट घेऊन जाणारा एमएच-३४-एम-५७०६ क्रमांकाचा ट्रक बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घोट-आष्टी मार्गावरील घोटपासून पाच किमी अंतरावर असलेल्या नाल्याजवळ उलटला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली.एमएच-३४-एम-५७०६ क्रमांकाचा ट्रक सुबाबूळचे बिटची वाहतूक करीत होता. दरम्यान या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घोटपासून पाच किमी अंतरावर रस्त्याच्या मधोमध सदर ट्रक उलटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी ६.३० वाजतापर्यंत ठप्प होती. घोट पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी जायभाय यांना मिळताच त्यांनी सकाळी घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविले. पोलिसांनी रस्त्यावरील पडलेली लाकूड बिटे बाजुला करून रस्ता मोकळा केला. ट्रकच्या समोरच्या चाकाचा मुख्य पट्टा तुटल्याने अपघात झाला. मात्र यात जीवितहानी झाली नाही. घटनास्थळावर चालक व वाहक यापैकी कोणीही आढळून आले नाही. त्यामुळे ट्रकचालक कोण होता, याची माहिती मिळाली नाही. (वार्ताहर)