शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

महिलांचे हक्क व कायदेविषयक जनजागृती करणार

By admin | Updated: December 2, 2015 01:34 IST

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा व क्रांतिज्योती महिला संघटना व अपंग संघनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्त्री हिंसाविरोधी पंधरवडा अभियानाचे आयोजन ...

पत्रकार परिषद : शुभदा देशमुख यांची माहितीगडचिरोली : आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा व क्रांतिज्योती महिला संघटना व अपंग संघनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्त्री हिंसाविरोधी पंधरवडा अभियानाचे आयोजन २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान महिलांवरील अत्याचार, महिलांचे हक्क, अधिकार व महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या संस्थापक सदस्य शुभदा देशमुख यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.२५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या १५ दिवसांच्या कालावधीत कुरखेडा, कोरची व आरमोरी तालुक्यात ग्रामसभांना महिलांच्या हक्काबाबत असलेल्या कायद्याविषयक जनजागृतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने कुरखेडा व कोरची तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पुराडा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सर्व गावातील तंटामुक्त समित्यांच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच परिचारिकांनाही महिला अत्याचार विरोधी जनजागृतीपर प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही शुभदा देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीनकर चंदनखेडे, नूतन लाऊतकर, राजकुमारी जमकातन, मारकबोडीच्या सरपंच रवीना रोहणकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)