शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

शासकीय वाहनाच्या धडकेत महिला गंभीर जखमी

By admin | Updated: July 10, 2015 02:05 IST

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वाहनाने मागून धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी

अहेरी : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वाहनाने मागून धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अहेरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळ घडली. गिता गंगाराम कोडापे (३०) रा. अहेरी असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. अहेरीचे माजी सरपंच गंगाराम कोडापे यांची मुलगी गिता कोडापे ही दुपारी २ वाजताच्या सुमारास सायकलने अहेरीकडून खमनचेरूकडे जात होती. दरम्यान एमएच ३३-४४०५ क्रमांकाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मिनी ट्रकने तिला मागून जबर धडक दिली. यात ती गंभीर जखमी होऊन घटनास्थळी बेशुध्द झाली. सदर घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ सदर अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले. अपघातातील मिनीट्रकचा चालक साईनाथ सडमेक हा दारूच्या नशेत वाहन चालवित असल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे. जखमी गिता कोडापे हिला अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. या घटनेसंदर्भात अहेरी पोलिसांनी संबंधित वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)