शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

संस्काराचे मोती स्पर्धा (लकी ड्रा) तील विजेते जाहीर

By admin | Updated: December 24, 2015 02:06 IST

संस्काराचे मोती ‘जरा हटके’ - २०१५ या स्पर्धेचा लकी ड्रा नागपूर येथे नुकताच काढण्यात आला.

जरा हटके स्पर्धा : कुरखेडाच्या हर्षल लोथे याची हवाई सफरसाठी निवडगडचिरोली : संस्काराचे मोती ‘जरा हटके’ - २०१५ या स्पर्धेचा लकी ड्रा नागपूर येथे नुकताच काढण्यात आला. या स्पर्धेत लकी ठरलेल्या स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. संस्काराचे मोती- २०१५ मध्ये कुरखेडातील शिवाजी हायस्कूलचा इयत्ता आठवीचा हर्षल मधुकर लोथे याची हवाई सफरसाठी निवड झाली आहे. लकी ड्रा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरीची लक्ष्मी इंद्रकुमार कोडापे हिने लॅपटॉप, कुरखेडातील समोको कॉन्व्हेंटची आर्या रमेश गुरनुले हिने टॅब, अहेरीतील ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूलची उत्कर्षा प्रदीप सडमेक हिने स्मार्टफोन, धानोरातील चाईल्ड प्रोग्रेस कॉन्व्हेंटचा सावन नितेश मशाखेत्री याने सायकल, चामोर्शीतील जा. कृ. बोमनवार हायस्कूलची कृतिका जनार्धन तुंबडे हिने बायनो कुलर बक्षीस मिळविले आहे.स्पेस रोबोट - जा. कृ. बोमनवार हायस्कूलची कोमल कमलेश वनमाळी, आष्टी येथील एम. जे. एफ. स्कूलची स्नेहल युवराज लांजे या दोघींनी स्पेस रोबोटचे बक्षीस मिळविले आहे. वडसा येथील कुथे पाटील कॉन्व्हेंटची समीक्षा चंद्रशेखर मोहुर्ले हिने टेलीस्कोप, धानोरा येथील प्रियदर्शनी विद्यालयाचा प्रथमेश नीलकंठ मशाखेत्री याने रोबोट गेमचे बक्षीस पटकाविले आहे. लकी ड्रा मध्ये लकी ठरलेल्या इतर विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत. स्टंट कारचे विजेते - ममता दिवाकर मुरतेली जि. प. हायस्कूल गडचिरोली, धृव राजेश मद्देर्लावार ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली, साक्षी संतोष बोदेले कारमेल अकॅडमी वडसा.एरोप्लेन गेमचे विजेते - रोहित विघ्नेश्वर तुपटे डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरी, हीना राजाभाऊ गेडाम महात्मा गांधी प्राथमिक शाळा गडचिरोली. स्टडी टेबल विजेते - आदित्य उमेश दोडके कुथे पाटील कॉन्व्हेंट वडसा, प्रणय मधुकर म्हस्के शिवाजी हायस्कूल गडचिरोली, ललीत खुशाल भोयर शिवाजी हायस्कूल गोकुलनगर, गडचिरोली.इलेक्ट्रॉनिक पियानोचे विजेते - वल्लभी ललीत बरच्छा स्कूल आॅफ स्कॉलर्स गडचिरोली, शुभम रामकिशन डवरे स्कूल आॅफ स्कॉलर्स गडचिरोली, कल्याणी विवेक खेवले शिवाजी हायस्कूल गडचिरोली.कोरस किटचे विजेते - हर्ष बालू जगताप जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली, अजिंक्य विजय कुत्तरमारे निशीगंधा इंग्लिश स्कूल चामोर्शी, अनुज गजानन गेडाम विद्याविहार कॉन्व्हेंट गडचिरोली, मनस्वी सुनील ठवरे कुथे पाटील कॉन्व्हेंट वडसा, कृतिका रवींद्र नखाते हितकारिणी हायस्कूल आरमोरी. बी. एम. रॉकेटचे विजेते - कल्पक अजय कानकाटे ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली, अपूर्वा नागेश आडेपुवार ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली.स्टार मॅजिकचे विजेते - ऋतुजा राजेश सोरते शिवाजी हायस्कूल गडचिरोली, कशिश व्यंकटेश अरवेली शिवाजी अ‍ॅकॅडमी गडचिरोली, रोहित विनोद आगरकर थापर विद्यानिकेतन आष्टी, प्रेम हरिबर बैरागी थापर विद्यानिकेतन आष्टी, पार्थ विजय धकाते पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल आरमोरी, संचित संजय उरकुडे प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल गडचिरोली, वेदिका अरूण झोरे वियाणी विद्यानिकेतन गडचिरोली, आर्या अनिल ठावरे आंबेडकर विद्यालय आरमोरी, निकिता मोडकू हर्राे विद्याभारती कन्या विद्यालय गडचिरोली, कोमल रामचंद्र सोमनकर विद्याभारती कन्या विद्यालय, गडचिरोली, सिद्धी विनोद कोटगिरवार, भार्गवी नरेश जनबंधू, चैतन्य प्रवीण तामशेटवार, पायल सुरेश गव्हारे स्कूल आॅफ स्कॉलर्स गडचिरोली, गुलशन सुनील पवार जि. प. हायस्कूल गडचिरोली. लंच बॉक्सचे विजेते - स्मित संदीप जोरगलवार लिटील हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल आष्टी, सानिका भाष्कर सेलोटे शिवाजी हायस्कूल गडचिरोली, संजना पुरूषोत्तम साखरे जा. कृ. बोमनवार हाय. चामोर्शी, वेदिका पालारपवार कारमेल अकाडमी चामोर्शी, पार्थ यशवंत राऊत लिटील हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल आष्टी, सुहास लालाजी कावळे जि. प. हायस्कूल धानोरा, सांची नंदेश्वर कारमेल हायस्कूल गडचिरोली, कुणाल जीवन संग्रामे लिटील हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल आष्टी, मंथन नितीन संगीडवार कारमेल हायस्कूल, गडचिरोली, वनश्री राजू बारस्कर लिटील हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल आष्टी.डेनिस वॉटर बॉटलचे विजेते - दीक्षांत दामोधर बोंकलवार हितकारिणी विद्यालय आरमोरी, संस्कृती व्ही. दासरवार ग्लोबल मीडिया इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली, वैभव पुरूषोत्तम चोप्पावार एम. जे. एफ. हायस्कूल आष्टी, तेजस्विनी अनंत सिडाम एम. जे. एफ. हायस्कूल आष्टी, हर्षल सतीष बोरसे चंद्रभागाबाई मद्दिवार विद्यालय अहेरी आदींचा विजेत्यांमध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)