शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी विकासाला दिलेला कौल आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:50 IST

लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत.

ठळक मुद्देविशेष मुलाखत । अशोक नेते

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळविणाºया अशोक नेते यांना आपल्या विजयाबद्दल काय वाटते, गेल्या पाच वर्षात राहून गेलेल्या कोणत्या कामांना ते प्राधान्य देणार आहेत यावरील मुलाखत.प्रश्न : हा विजय अपेक्षित होता का?उत्तर : १०० टक्के अपेक्षितच होता. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने राबविलेले चांगले धोरण, कल्याणकारी योजना आणि या मतदार संघासाठी गेल्या पाच वर्षात केलेली कामे यामुळे मतदार आपल्यालाच कौल देतील याची खात्री होती.हा कौल तुमच्या विकासात्मक कामांना की मोदींना?दोन्हींना आहे. या मतदार संघात झालेले राष्ट्रीय महामार्ग, पूल, रेल्वेमार्गाची मंजुरी, वैनगंगा नदीवरील पाच बॅरेज या प्रमुख कामांचा प्रभाव होता. शिवाय पंतप्रधान मोदींची सुप्त लाटही होती. दोन्ही गोष्टींमुळे विजय सुकर झाला.निवडणूक काळातील अपप्रचाराचा परिणाम झाला नाही?माझ्या बाबतीत विविध मार्गाने अपप्रचार करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण मतदार त्याला बळी पडले नाही. गेल्या ६०-७० वर्षात ज्यांनी देशावर राज्य केले त्यांनी किती लुटले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला बहुमत दिले.पुढील पाच वर्षात कोणत्या कामांना प्राधान्य देणार?या जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधांअभावी उद्योगधंदे येत नाही. या सोयी पूर्ण करून रेल्वेमार्गाचे काम तातडीने पूर्ण करायचे आहे. शिवाय सिंचन, आरोग्यासह नवीन योजना येतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल