शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

रस्ता सुरक्षेसाठी व्यापक जनजागृतीची गरज

By admin | Updated: January 18, 2016 01:37 IST

गडचिरोली : २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन

अभय बंग यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षाविषयक नियमावली भेटगडचिरोली : गडचिरोली : २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभाग वाहतूक शाखा गडचिरोलीच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षा विषयक नियमावली भेट देण्यात आली. यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे, मोटार वाहन निरिक्षक पी. पी. इंगवले, एन. जी. बन्सोडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. अभय बंग यांनी मार्गदर्शिकेचे कौतुक करून रस्ता सुरक्षा विषयक अडचणींवर चर्चा केली. आदिवासी भागामध्ये परवाने वितरित करण्यासाठी शिबिर घ्यावे. वाहन चालक मद्यपान करून मोटार वाहन चालवितात व अपघातात बळी पडतात. याकरिता व्यापक मोहीम घेऊन अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.