शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दोन चकमकीतील ‘ते’ मृत नक्षलवादी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:59 IST

एटापल्ली तालुक्यात १० जानेवारी आणि ५ फेब्रुवारीला झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीनंतर मृतावस्थेत आढळलेल्या दोन पुरूष नक्षलींची ओळख अद्याप पटलेली नाही.

ठळक मुद्देअद्याप ओळख नाही : दंडाधिकारीय चौकशी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : एटापल्ली तालुक्यात १० जानेवारी आणि ५ फेब्रुवारीला झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीनंतर मृतावस्थेत आढळलेल्या दोन पुरूष नक्षलींची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी सुरू असून त्याबाबत कोणाला काही सांगायचे असल्यास संपर्क करण्याचे आवाहन एटापल्लीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केले आहे.पोलीस मदत केंद्र, गट्टा (जां.) अंतर्गत कोर्इंदवर्षी ता.एटापल्ली जि.गडचिरोली जंगल परिसरात ५ फेब्रुवारीला पोलीस नक्षलवाद्यांत सशस्त्र चकमक झाली. त्यात शोध मोहिमेदरम्यान एका पुरु ष नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. मात्र त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती.दुसºया घटनेत एटापल्ली पोलीस ठाण्यांतर्गत मौजा लांजी जंगल परिसरात १० जानेवारी २०१८ ला नक्षल अभियान राबवित असताना पोलीस व नक्षलवाद्यांत सशस्त्र चकमक झाली, त्यानंतर शोधमोहिमेदरम्यान एका पुरूष नक्षलवादीचा मृतदेह बंदुकीसह सापडला. या दोन्ही घटनेतील मृत नक्षल्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध लावण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी केली जात आहे.या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्याविषयीची माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन व शपथपत्रासह संपर्क करण्याचे आवाहन एटापल्लीचे उपविभागीय दंडाधिकारी एस.ए.थेटे यांनी केले आहे. अलिकडे पोलिसांनी नक्षल्यांविरूद्धचे अभियान तीव्र केले आहे. त्यातून काही नक्षल्यांना कंठस्नान घातले. अजून अनेक नक्षल्यांचा शोध पोलीस घेत आहेत.