शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

व्हॉटस् अ‍ॅप वरदानच !

By admin | Updated: September 29, 2014 23:06 IST

व्हॉटस् अ‍ॅप हे आधुनिक जगातील अत्यंत महत्वाचे साधन ठरले आहे. त्यामुळे व्हॉटस् अ‍ॅप. हे वरदानच आहे, अशी मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

गडचिरोली : व्हॉटस् अ‍ॅप हे आधुनिक जगातील अत्यंत महत्वाचे साधन ठरले आहे. त्यामुळे व्हॉटस् अ‍ॅप. हे वरदानच आहे, अशी मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.लोकमत युवा नेक्स्ट व महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर रोजी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हंसा तोमर तर प्रमुख अतिथी म्हणून सपना थिमनकर, लोकमतच्या जिल्हा संयोजिका वर्षा पडघन, प्रा. योगशे पाटील व प्रा. डॉ. अनिता लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. वादविवाद स्पर्धेत समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी राकेश कुनघाडकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक रिना टेकाम तर तृतीय क्रमांक हरिणी मेश्राम यांनी पटकाविला. विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी व्हॉटस् अ‍ॅप. चे फायदे व तोटे या दोनही बाजू अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडल्या. प्रत्येक तंत्रज्ञानाचे ज्याप्रमाणे काही फायदे आहेत. तसेच त्याचे काही तोटेही आहेत. मात्र तोट्यांचा विचार करून तंत्रज्ञानाचा स्वीकार न करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. व्हॉटस् अ‍ॅप. चे अनेक फायदे नागरिकांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळेच जगातील अनेक नागरिक व्हॉटस् अ‍ॅप. चा वापर करीत असल्याचे विचार मांडले. युवक, महिला व विद्यार्थी यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात येते. या उपक्रमाचा जिल्ह्यातील हजारो नागरिकांना लाभ होतो. लोकमतचे अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे, व्हॉटस् अ‍ॅप. हे आधुनिक जगातील अत्यंत महत्वाचे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने उपयोगकर्ता कशा पद्धतीने करतो यावर अवलंबून असले तरी याचे फायदे नाकारता येत नाही. अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. प्रास्ताविक योगेश पाटील, संचालन कल्याणी मेश्राम तर आभार पूजा गायमुखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती मेश्राम, वाटगुरे, कांचन कोडमवार यांनी सहकार्य केले. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मतदार जनजागृतीकरिता पथनाट्य सादरीकरणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पथनाट्य सादर करणाऱ्यांनी महिला महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)