शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

झाडियांच्या मागण्या सरकारसमोर ठेवू

By admin | Updated: December 18, 2014 22:55 IST

झाडियांच्या मागणीला संसदेत उपस्थित करून या जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक विकासासाठी आपले प्रयत्न राहतील. यासाठी केंद्र व राज्याची संयुक्त बैठक बोलावून त्

गडचिरोली : झाडियांच्या मागणीला संसदेत उपस्थित करून या जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक विकासासाठी आपले प्रयत्न राहतील. यासाठी केंद्र व राज्याची संयुक्त बैठक बोलावून त्यात जमातीच्या शिष्टमंडळालाही पाचारण करू, असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी दिले. कारवाफा येथे चंद्रपूर-गडचिरोली झाड्या किंवा झाडिया जमात समितीच्यावतीने नवनिर्वाचित खासदार, आमदारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, झाड्या जमातीचे प्रथम संशोधक डॉ. सुशील कोहाड, झाड्या किंवा झाडिया जमातीचे जिल्हाध्यक्ष अनिल मंटकवार, भाजपचे प्रदेश सचिप प्रमोद पिपरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, रेखाताई डोळस, प्रकाश अर्जुनवार, डॉ. भारत खटी, अनिल पोहणकर, साधुजी होळी, गोपाल उईके, जि.प. सदस्य शांता परसे, ऋषी मडावी, चित्रलेखा रायपुरे, प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी जयेंद्र बर्लावार, यमाजी तुकंलवार, सिताराम नेचलवार, पुंडलिक चौधरी, मलय्या चौधरी, प्रकाश मुसद्दीवार, पुरूषोत्तम अर्कपटलावार, सखाराम दिचटीवार, चंद्रभान कोमलवार, संतोष वंडेगलवार, धनुजी मंटकवार, सत्यम निलम आदी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्य शासनस्तरावर सुस्पष्ट शासन निर्णय असताना जमातीस अजुनपर्यंत कोणत्या सूचित आहे. हे असंशोधीत आहे. समुहाला प्रमाणपत्र मिळून त्यांच्या विकासासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करू, असे सांगितले. डॉ. सुशिल कोहाळ यांनी मूळ जमात समुहाच्या झाड्या, झाडीया, झाडे १९५० पूर्वीचे राजस्व दस्ताऐवज आहे. भूमीचे नाव व समुहाचे नाव एकच गोंडवाना, तेलंगणा, मराठा तीन भाषिक देशीय त्रिकोणात भूमी झाडीपट्टी/झाडी मंडळाचा मूळ निवासी असे अप्रभंस जमातीबाबत आहे. यांचे मागासलेपण अजुनही कायम आहे. याबाबत राज्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनार्दन तुंकलवार यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)