शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

खड्ड्यातील पाण्यावर भागवावी लागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:44 IST

अहेरीपासून १० किमी अंतरावर असलेल्या सुभाषनगर या १५ घरांच्या गावाला खड्ड्यामधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. खड्ड्यातील गढूळ पाण्यामुळे विविध आजारांनाही बळी पडावे लागत आहे.

ठळक मुद्देधोकादायक खड्डा : दूषित पाण्याने आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव खुर्द : अहेरीपासून १० किमी अंतरावर असलेल्या सुभाषनगर या १५ घरांच्या गावाला खड्ड्यामधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. खड्ड्यातील गढूळ पाण्यामुळे विविध आजारांनाही बळी पडावे लागत आहे.गावामध्ये विहीर किंवा हातपंप खोदून द्यावे, यासाठी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र या गावात विहीर खोदण्यात आली नाही. गावात पाण्याचे साधन उपलब्ध नसल्याने गावाजवळ असलेल्या एका खड्ड्यातील पाणी भरावे लागते. पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये उतरल्यानंतर सदर पाणी दूषित होते. तेच दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागते.कच्च्या विहिरीसारख्या दिसणाऱ्या सदर खड्ड्यातून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांनी काठावर आडवे लाकडे टाकली आहेत. या लाकडांवर उभे राहून पाणी काढावे लागते. एखाद्या व्यक्तीचा तोल गेल्यास जीवाला मुकावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गावात विहीर खोदून द्यावी, अशी मागणी होत आहे.