तेलंगणा राज्याच्या सीमेवर पुष्कर मेळाव्याचे आयोजन गोदावरी नदीघाटावर करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सिरोंचा भागातून नागरिक गोदावरी नदीमार्ग पायी नदीपात्र पार करून जात आहे. २५ जुलैपर्यंत हा पुष्कर मेळावा चालणार असून आतापर्यंत १० लाख भाविकांनी या मेळ्याला भेट दिली आहे.
गोदावरी नदीतून काढत आहे वाट :
By admin | Updated: July 23, 2015 01:23 IST