शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

दवाखाना बनला गुरांचा गोठा

By admin | Updated: July 16, 2014 00:10 IST

चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील आरोग्य केंद्र मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. या दवाखान्यात मोकाट जनावरांनी आश्रय घेतला असल्याने दवखान्यात दुर्गंधी निर्माण झाली असून

आरोग्य सेवा : सुभाषग्राम दवाखान्याची दूरवस्थाचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील आरोग्य केंद्र मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. या दवाखान्यात मोकाट जनावरांनी आश्रय घेतला असल्याने दवखान्यात दुर्गंधी निर्माण झाली असून गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुभाषग्राम परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सुभाषग्राम येथे स्वास्थ केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र या दवाखान्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणचे आरोग्य अधिकाऱ्याचे पद मागील आठ महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे नागरिकांना येथून ५ किमी अंतरावर असलेल्या अडपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जावे लागत आहे. सदर आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी राहत नाही. मात्र बाहेरचा दरवाजा उघडा असल्याने मोकाट जनावरे या दवाखान्याच्या वऱ्हांड्यामध्ये जाऊन आश्रय घेत आहेत. रात्रभर याच ठिकाणी थांबल्याने जनावरांचे मलमुत्र जमा होऊन दुर्गंधी निर्माण झाली आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेता या ठिकाणी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद तत्काळ भरण्यात यावे. अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सुभाषग्रामचे सरपंच बेबीराणी कृतनिया, उत्तम मंडल, सुनित बिश्वास, तरूण रॉय, गौतम चक्रवती, त्रिदेव मुजूमदार, निलू रॉय यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)