शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या लोकअदालतीतून ‘न्याय आपल्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:31 IST

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणतर्फे ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मौशिखांब येथील ग्राम पंचायत कार्यालयात शुक्रवारी फिरते लोकअदालत कायदेविषयक शिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.

ठळक मुद्देहिंदू विवाह व कायद्याची दिली माहिती : मौशिखांब येथे कायदेविषयक शिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा विधीसेवा प्राधिकरणतर्फे ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मौशिखांब येथील ग्राम पंचायत कार्यालयात शुक्रवारी फिरते लोकअदालत कायदेविषयक शिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात हिंदू विवाह कायदा व बालक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुसरे सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. पी. वासाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून अधिवक्ता अमित झंझाळ, विधीस्वयंसेविका वर्षा मनवर, पूजा लाटेलवार, उपसरपंच गेडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुनघाटे उपस्थित होते.प्रास्ताविकातून वर्षा मनवर यांनी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. अधिवक्ता अमित झंझाळ यांनी विवादाशिवाय कोणत्याही समस्येवर कशाप्रकारे तडजोड करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सहदिवाणी न्या. एन. पी. वासाडे यांनी कौंटुबिक हिंसाचार अधिनियम २००५ व हिंदू विवाह कायदा तसेच बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियम याबाबत मार्गदर्शन केले. कौंटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडू नयेत याची खबरदारी प्रत्येकानी घ्यावी, तसेच सदर घटना घडल्यास महिलांनी न्यायालयात दाद मागावी. तसेच बालकांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्यावर परिमार्जन कशा प्रकारे करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार कावळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या कर्मचाºयांनी तसेच विधी स्वयंसेवकांनी सहकार्य केले. यावेळी गावातील बहुसंख्य महिला, पुरूष, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.