शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना बदली आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:16 IST

बदलीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून शिक्षक आता बदली आदेशाची प्रतिक्षा करीत आहेत. जे शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले, अशा शिक्षकांना बदली अर्ज करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.

ठळक मुद्देअर्ज भरण्याची प्रक्रिया आटोपली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बदलीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून शिक्षक आता बदली आदेशाची प्रतिक्षा करीत आहेत.जे शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले, अशा शिक्षकांना बदली अर्ज करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. सर्व पात्र शिक्षकांनी बदलीचे अर्ज भरले आहेत. त्याचबरोबर शाळांची निवडही केली आहे. निवड केलेल्या २० शाळांपैकी नेमकी कोणती शाळा मिळते, यासाठी शिक्षक बदली आदेशाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १७ जूनपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विदर्भातील शिक्षकांच्या याद्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षकांच्या याद्या अगोदर पाठविल्या जातील. सदर याद्या सीईओंच्या लॉगीनवर पाठविल्या जातात. या याद्यांची प्रतीक्षा केली जात आहे.भामरागड, एटापल्ली, सिरोंचा हे नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल तालुके आहेत. या तालुक्यांमधील शाळांची निवड सहजासहजी शिक्षक करीत नाही. त्यामुळे या शाळांमधील जागा सुरूवातीच्या राऊंडमध्ये यावर्षी सुध्दा रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.