शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवार व धानोरकरांचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:15 IST

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार व राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे गडचिरोली शहरात प्रथमच शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त सायंकाळच्या सुमारास बग्गीतून रॅली काढून आणि आतिषबाजी करीत या दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देचौकातून रॅली : कार्यकर्त्यांची तोबा गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार व राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे गडचिरोली शहरात प्रथमच शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्त सायंकाळच्या सुमारास बग्गीतून रॅली काढून आणि आतिषबाजी करीत या दोन्ही नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.जिल्हा काँग्रेस कमिटी व मित्र परिवाराच्या वतीने वडेट्टीवार यांच्या स्वागताची तयारी गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. इंदिरा गांधी चौकापासून चारही मुख्य मार्गावर फलक लावून पक्षाच्या वतीने वातावरण निर्मिती करण्यात आली. आमदार वडेट्टीवार व खा.धानोरकर यांचे स्वागत होताच अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश पोरेड्डीवार, जि.प. सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, प्रा. राजेश कात्रटवार आदीसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांचे चाहते उपस्थित होते.काँग्रेसची ही स्वागताची रॅली चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी ७.२० वाजतापर्यंत पोहोचली. त्यानंतर येथे जाहीर सत्काराचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी विविध संघटना तसेच वडेट्टीवार मित्र परिवाराच्या वतीने ना.वडेट्टीवार व खा.धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार