शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

इव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅड यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:14 IST

मतदानासाठी वापरल्या जाणाºया इव्हीएम मशीन बाबत आजपर्यंत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅड मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : जनजागृतीची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम मशीन बाबत आजपर्यंत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅड मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. मतदान केल्यानंतर आपण ज्या चिन्हाला मतदान केले ते व्हीव्हीपॅड यंत्राच्या स्क्रिनवर ७ सेकंद दिसणार आहे. त्यानंतर मतदानाची पावती यंत्रात पडणार आहे. त्यामुळे या यंत्राबाबत मतदारांमध्ये असलेली शंका आता दूर होणार आहे. या यंत्राबाबत गडचिरोली जिल्हा प्रशासन आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीनही विधानसभा क्षेत्रात जनजागृती करणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुढे माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यासाठी १ हजार १७१ व्हीव्हीपॅड यंत्र पुरवठा झाला आहे. या यंत्रांची तपासणी व ट्रायल घेतल्यानंतर सगळे यंत्र त्या-त्या उपविभागात पाठवण्यात आले आहेत.या यंत्राबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी आरमोरी, गडचिरोली, अहेरी या तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये जनजागृतीसाठी एक महिना विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ७४९ गावांची निवड करण्यात आली असून ३७ पथक गठित करण्यात आले आहेत. ११ वाहनांद्वारे त्या-त्या विधानसभा क्षेत्रांमध्ये व्हीव्हीपॅड यंत्राची जनजागृती करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाºयांनीे सांगितले.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकVVPATव्हीव्हीपीएटी