शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लाहेरी, उडेरा व कुनघाडा (रै.) येथे मतदार जनजागृती कार्यक्रम

By admin | Updated: February 11, 2017 02:02 IST

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.), एटापल्ली तालुक्यातील उडेरा व भामरागड तालुक्यातील लाहेरी

गावातून काढली रॅली : तहसील कार्यालय व शाळांचा उपक्रम गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.), एटापल्ली तालुक्यातील उडेरा व भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे मतदार जनजागृती निमित्त रॅली काढण्यात आली. एटापल्ली येथून जवळच असलेल्या उडेरा येथील श्री स्वामी समर्थ प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने शुक्रवारी गावातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांच्या मदतीने लोकशाहीमध्ये मतदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, असे आवाहन केले. सदर रॅली मुख्याध्यापक एस. आर. बोरकर, तलाठी ए. व्ही. नागरगोजे, योडपल्लीवार, व्ही. टी. चांदेकर, पडवेकर, निकुले, शेख, रंगुवार, आडेपू, येनगंटीवार, पिंपळशेंडे, चंदे, मडपती, गहाने यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.) येथे तालुका प्रशासन व विश्वशांती कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालय तथा स्व. वामनराव गड्डमवार कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. तहसीलदार देवेंद्र दहीकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी मंडळ अधिकारी जे. के. काझी, तलाठी चाटे, अनिकेत चव्हाण, पुंडलिक भांडेकर, प्रा. संतोष सुरपाम, प्रा. सुरेश मुलमुले, प्रा. डी. बी. मेश्राम, अशोक कुनघाडकर आदी उपस्थित होते. भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेच्या वतीने गुरूवारी मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. तहसील नरेंद्र देशमुख, माधव निलावड, तलाठी रेणुका करंबे, ग्रामसेवक कुंटावार, मुख्याध्यापक उराडे, सरपंच पिंडा बोगामी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी, सुरेश सिडाम, रमेश घोगरे, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुधीर घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र देशमुख यांनी मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजाविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक रेणुका करंबे, बोकडे तर आभार गिल यांनी मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)