शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जनमैत्रीअंतर्गत प्रेक्षणीय स्थळांना भेटी

By admin | Updated: March 28, 2017 00:40 IST

कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस विभागाला मदत करणाऱ्या युवकांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जनमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस विभागाचा उपक्रम : वैरागड किल्ल्याची जाणली माहितीवैरागड : कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस विभागाला मदत करणाऱ्या युवकांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जनमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील प्रेक्षणीय स्थळांना पोलीस विभागाच्या मार्फत सदर नागरिक भेटी देत आहेत. नुकतेच या पथकाने वैरागड किल्ल्याला भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात जणमैत्री मेळावा आयोजित केला आहे. या नागरिकांनी भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, वैरागडचा ऐतिहासिक किल्ल्याला भेटी दिल्या. यावेळी आरमोरीचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, बिट जमादार देवराव सहारे, बंडू कोसरे, पोेलीस उपनिरीक्षक एस. व्ही. खटके, डोंगरवार, गेडाम, हलामी, पोलीस पाटील भानारकर उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्यात घोट, रेगडी, पोटेगाव, चामोर्शी, करंजी या भागातील नागरिक उपस्थित होते. बाहेरची संस्कृती झालेला विकास दाखविणे हा मुख्य उद्देश यामागे आहे. जनमैत्री मेळाव्याला ग्रामीण भागातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. (वार्ताहर)