शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

जिल्हाधिकाऱ्यांची बँकेला भेट

By admin | Updated: September 18, 2016 01:58 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आष्टी शाखेतील आर्थिक साक्षरता केंद्राला भेट दिली.

आष्टी शाखेची पाहणी : साक्षरता केंद्राच्या उपक्रमांचे कौतुकआष्टी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आष्टी शाखेतील आर्थिक साक्षरता केंद्राला भेट दिली. साक्षरता केंद्रातील साहित्य, बॅनर बघून जिल्हाधिकारी भारावून गेले व त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी आष्टी शाखेतील आर्थिक साक्षरता केंद्राच्या पाहणीबरोबरच या केंद्राच्या वतीने आर्थिक साक्षरतेसाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती शाखा व्यवस्थापकाकडून जाणून घेतली. त्याचबरोबर बँकेने २०१६-१७ या खरीप हंगामात किती कर्ज वाटप केले, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली असता, या शाखेला २ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २ कोटी २२ लाख रूपयांचे कर्ज ७०७ शेतकरी सभासदांना देण्यात आले आहे, अशी माहिती शाखा व्यवस्थापकांनी दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक आर. एस. खांडेकर, नाबार्डचे व्यवस्थापक आर. एस. खांडेकर उपस्थित होते.