शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:12 IST

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा लोकसभा निवडणुकीत ७७ हजार ५२६ मतांनी पराभव करीत विजय संपादन केले. शुक्रवारी सायंकाळी गडचिरोली शहरातून ढोलताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देगडचिरोली शहरातून काढली रॅली : महिला कार्यकर्त्यांनीही ढोलताशावर धरला ताल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांचा लोकसभा निवडणुकीत ७७ हजार ५२६ मतांनी पराभव करीत विजय संपादन केले. शुक्रवारी सायंकाळी गडचिरोली शहरातून ढोलताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.निकालाच्या दिवशीच सायंकाळी विजयी मिरवणूक काढायची होती. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने विजय मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. भाजप कार्यालयातून विजय मिरवणुकीला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने ही मिरवणूक फिरविण्यात आली. ढोलताशांच्या गजरात व आकर्षक रोषणाईत विजयी मिरवणूक निघाली. रॅलीमध्ये जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस, नगरसेवक प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, केशव निंबोड, केशव दशमुखे, प्रशांत वाघरे, अमिता मडावी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल