शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक शोषण करणाऱ्या प्रियकराला अटक

By admin | Updated: May 23, 2016 01:28 IST

प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाल्याने प्रियेसी युवतीने बाळाला जन्म दिला. मात्र प्रियकर युवकाने प्रियेसी व जन्मलेल्या बाळाचा स्वीकार न केल्याने अखेर निराश होऊन ....

पोलिसांत तक्रार : युवतीने बाळाला दिला जन्मकुरखेडा : प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाल्याने प्रियेसी युवतीने बाळाला जन्म दिला. मात्र प्रियकर युवकाने प्रियेसी व जन्मलेल्या बाळाचा स्वीकार न केल्याने अखेर निराश होऊन प्रियेसी युवतीने कुरखेडा पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकर युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला व रात्री उशीरा आरोपीला पोलिसांनी अटक केली. नरेंद्र तानू हिचामी (२३) रा. चव्हेला असे अटक करण्यात आलेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे. नरेंद्र हिचामी याचे त्याच्या भावाच्या साळीसोबत प्रेमसंबंध जुळले. या संबंधातून प्रियेसी युवतीला गतवर्षी गर्भधारणा झाली. त्यामुळे तिने प्रियकर नरेंद्र याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. त्याने गावातून पळ काढला. दरम्यान २३ आॅक्टोबर २०१५ रोजी प्रियेसी युवतीने बाळाला जन्म दिला. मात्र यावेळीही नरेंद्र गावातून पसार होता. तो गावात परत आल्याची कुणकुण लागताच प्रियेसी युवतीने त्याचे घर गाठले. नरेंद्रला आपला व बाळाचा स्वीकार करण्याची गळ घातली. मात्र नरेंद्रने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला. अखेर प्रियेसी युवतीने रविवारी सायंकाळी ६ वाजता कुरखेडा पोलीस ठाणे गाठून नरेंद्रच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नरेंद्रच्या विरोधात भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला.(तालुका प्रतिनिधी)