शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उरी घटनेतील शहीद जवानांना जिल्ह्यात आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 02:36 IST

जम्मू-काश्मिर राज्यातील उरी येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विविध सामाजिक संघटनांचा सहभाग : उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या शोक संवेदनागडचिरोली : जम्मू-काश्मिर राज्यातील उरी येथील घटनेत शहीद झालेल्या जवानांना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फुले- आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली - फुले- आंबेडकर महाविद्यालयातील एमएसडब्ल्यू भाग २ गट क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांच्या वतीने उरी घटनेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रा. गोर्लावार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मठ्ठे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी भावना लांजेवार, अरविंद निकुरे, वैष्णवी वर्धेवार, ज्योती निंदेकर, प्रियंका कांबळे, आलोक गेडाम, सोनल रामटेके, सुनील चुधरी, वैभव कोटांगले उपस्थित होते. आदिवासी परधान समाज मंडळ गडचिरोली - उरी घटनेतील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदीप मडावी, संजय मेश्राम, राजू कोडापे, नरेंद्र शेडमाके, चरणदास शेडमाके, सुरेंद्र शेडमाके, रतीराम पेंदोर, मुकुंदा मेश्राम, भाऊराव कोडापे, अरविंद कोडापे, प्रशांत कन्नाके, साईश कोडापे, योगेश कोडापे, आकाश कुळमेथे, मीनाताई कोडापे, भारती कोडापे, मुक्ता येरमे, जितेंद्र चांदेकर, रवी गेडाम, सचिन मरस्कोल्हे, राकेश कुळमेथे, गीता कुळमेथे आदी उपस्थित होते. ग्राम पंचायत कार्यालय, घोट - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी घोटचे सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, पंचायत समिती उपसभापती मंदा दुधबावरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण लायबर, जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक विनय चव्हाण, मनोज नागोसे, पोलीस उपनिरीक्षक जगदाडे, विलास गण्यारपवार, बबन धोडरे, बाबुराव भोवरे, गौतम खोब्रागडे, हेमंत दुधबावरे यांच्यासह घोट येथील नागरिक, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरी येथील घटना पाकिस्तान सरकारचेच कारस्थान आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने सज्ज झाले पाहिजे. पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय त्याच्या कुरघोड्या थांबणार नाही, असे प्रतिपादन कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी केले. (नगर प्रतिनिधी)