शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भरतीतून वगळल्याने अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:46 IST

आरमोरी तालुक्याच्या पळसगाव ग्रामपंचायतीच्या शिपाई पदभरती प्रक्रियेदरम्यान अनेकवेळा चुकीच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या.

ठळक मुद्देदडमल यांची मागणी : पळसगाव ग्रा.पं.ची शिपाई भरती स्थगित करा

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्याच्या पळसगाव ग्रामपंचायतीच्या शिपाई पदभरती प्रक्रियेदरम्यान अनेकवेळा चुकीच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या. शासकीय नियमावलीचा कुठलाही आधार न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिवांनी संगणमत करून काही मोजक्या उमेदवाराच्या अर्जाची निवड केली. आपण गृहकर भरूनही नादेय प्रमाणपत्र ग्रा. पं. ने दिले नाही. याच कारणाने भरती प्रक्रियेतून वगळूून आपल्यावर अन्याय करण्यात आला, असा आरोप अन्यायग्रस्त उमेदवार जगदीश दडमल यांनी पत्रपरिषदेत केला.८ आॅक्टोबरला होणारी पळसगाव ग्रामपंचायतीची शिपाई पदभरती प्रक्रिया तत्काळ स्थगित करून संबंधित ग्रामसेवक व पदाधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी दडमल यांनी केली आहे. भरती प्रक्रियेसाठी १ ते ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर २१ सप्टेंबरला दुसरी जाहिरात काढण्यात आली. या दोन जाहिरातीत शिक्षणाची अट वेगवेगळी ठेवण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.