शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भूमीगत गटार योजनेचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:51 IST

गडचिरोली शहराची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीगत गटार योजनेच्या निविदेचा तिढा सुटला असून नियोजित दराच्या ०.४० टक्के अधिक दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १ जूनच्या विशेष सभेत या निविदेला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिविदा मंजूर : नगर परिषदेची विशेष सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहराची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीगत गटार योजनेच्या निविदेचा तिढा सुटला असून नियोजित दराच्या ०.४० टक्के अधिक दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १ जूनच्या विशेष सभेत या निविदेला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत गडचिरोली शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर केली आहे. यासाठी शासनाने जवळपास २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. योजनेची एकूण किंमत ९० कोटी रुपये आहे. मात्र एवढ्या निधीत योजनेचे काम करणे शक्य नसल्याच्या कारणावरून कंत्राटदारांकडून अधिक दराच्या निविदा येत होत्या. नगर परिषदेने अनेकदा निविदा मागितल्या. मात्र अधिक दरामुळे त्या नामंजूर कराव्या लागत होत्या. एका कंत्राटदाराने नियोजित दरापेक्षा ०.४० टक्के अधिक दराची निविदा भरली. इतर निविदांच्या तुलनेत ही निविदा कमी किंमतीची असल्याने सदर निविदा मंजूर करण्यात आली. १ जूनच्या नगर परिषदेच्या सभेत त्याला मंजुरी दिली.पालिका क्षेत्रात असलेल्या संपूर्ण मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण करून पालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे मालमत्ता करात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.१५ कोटींच्या कामांना मंजुरीवैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत गडचिरोली शहरात १५ कोटींच्या कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यातील सर्वात कमी दराच्या निविदांना विशेष सभेने मंजुरी प्रदान केली. आजपर्यंत लोकसभेची आचारसंहिता असल्याने मंजुरीची प्रक्रिया रखडली होती. आचारसंहिता संपताच न.प.ने मंजुरी प्रदान केली. त्यामुळे कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली